चिया सीड्स खाण्याचे अनेक फायदे आहेत

चिया सीड्स पाण्यात भिजवून खातात

चिया सीड्स पौष्टीक असण्यासोबतच वजन कमी करण्यासही खूप फायदेशीर आहेत

चिया सीड्समध्ये प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, कॅल्शियम, तांबे, लोह, जस्त आणि मॅग्नेशियम आहे

फ्रूट स्मूदी मध्ये मिक्स करून खाऊ शकता

खीरमधे मिसळूनही खाऊ शकता

सॅलड मध्ये मिक्स करून खा

पॅनकेक्स मध्ये मिक्स करून खा

ओट्स मध्येही टाकून खाऊ शकता

चिया सीड्स भाजीमध्ये मिक्स करून खाऊ शकता