वॉशिंग मशीमध्ये कपडे धुताय, फॉलो टिप्स

Life style

08 January 2026

Author:  शिल्पा आपटे

कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुताना आवश्यक काळजी घेणं आवश्यक आहे

कपडे धुणे

Picture Credit: Pinterest

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याच्या ट्रेंडिंग टिप्स जाणून घ्या

ट्रेंडिग टिप्स

Picture Credit: Pinterest

कपडे गरम पाण्याऐवजी थंड पाण्यात धुवावे, रंग टिकतो

थंड पाणी

Picture Credit: Pinterest

मायक्रोफायबर फिल्टरचा वापर करा, वॉशिंग बॅग ट्रेंडिग आहे

मायक्रोफायबर फिल्टर

Picture Credit: Pinterest

पांढरे आणि रंगीत कपडे वेगवेगळे करा, जीन्स, इतर कपडे वेगळे करा

कपडे वेगवेगळे करा

Picture Credit: Pinterest

जीन्स, प्रिंटेड टी-शर्ट्स, असे कपडे वेगळे करून धुवा.

कपडे उलटे धुवावे

Picture Credit: Pinterest

पावडर वापरू नका त्याऐवजी लिक्विड डिटर्जंट वापरा, पांढरे डाग राहत नाही

लिक्विड डिटर्जंट

Picture Credit: Pinterest