मोबाईल ही आता गरज झालेली आहे. प्रत्येकाची मोबाईल पकडण्याची पद्धत वेगळी असते.
तुम्ही ज्या पद्धतीने मोबाईल पकडता त्यावरून तुमचं व्यक्तिमत्त्व उलगडते.
जर तुम्ही फोन एका हाताने पकडत असाल तर तुम्ही तुमचे गोल्स नक्की पूर्ण कराल.
तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडता.
दोन्ही हातांनी फोन धरत, एका हाताच्या अंगठ्याने स्क्रोल आणि टाइप करत असाल तर,
साऱ्या गोष्टी काळजीपूर्वक करता, धोका पत्करायला आवडत नाही.
दोन्ही हातांनी फोन पकडत, दोन्ही हातांच्या अंगठ्याने टाईप आणि स्क्रोल करत असाल तर,
कोणतीही समस्या तुम्ही सहज सोडवू शकता. कोणत्याही बदलाशी सहज जुळवून घेता.
एका हाताने फोन धरून, दुसऱ्या हाताने स्क्रोल करत असाल तर तुमची कल्पनाशक्ती अफाट आहे.
तुम्ही एकटं राहणं पसंत करता.