हृता दुर्गुळे महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाते.

स्पेनमध्ये हृता दुर्गुळे पतीसोबत व्हेकेशन मोडवर आहे.

हृता आणि प्रतीक शाह यांनी 2022 मध्ये लग्न केलं.

हृता  बऱ्याचवेळा नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सध्या हृता नवरा प्रतीक शाहसोबत स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.

याआधी मालदीव, दुबई ट्रीपसुद्धा हृताने नवऱ्यासोबत केली होती.

हृता आणि प्रतिकचे रोमॅण्टिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये दोघंही खूप सुंदर दिसत असल्याचं चाहत्यांनी कमेंट्समध्ये म्हटलंय.