नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर ही Deal मस्त आहे
Picture Credit: Samsung
Amazon वर एकाहून एक सरस Deal मिळत आहेत
Picture Credit: Pinterest
Samsung Galaxy A55 5G वर जबरदस्त ऑफर मिळत आहे
Picture Credit: Samsung
हा फोन गेल्यावर्षी लाँच करण्यात आला होता, 25 हजारात मिळतोय हा फोन
Picture Credit: Samsung
8GB RAM आणि 12GB स्टोरेज व्हेरिएंट असलेला हा फोन 39 हजारात लाँच केला होता
Picture Credit: Samsung
12 GB RAm आणि 256GB स्टोरेजचा फोन 30 हजारात मिळत आहे
Picture Credit: Samsung
डिस्काउंटसाठी बँक कार्ड नाही तर Amazon pay चा वापर करू शकता
Picture Credit: Samsung
5000mAh बॅटरी, AMOLED डिस्प्ले, Exynos 1480 प्रोसेसर, 32MP फ्रंट आणि 50MP लेन्स कॅमेरा
Picture Credit: Samsung