नवरा-बायकोच्या नात्यात प्रेम,भांडण सारं काही असतं. 

छोट्या- छोट्या गोष्टींवरून भांडण होते आणि नंतर दोघे एकमेकांशी बोलणं बंद करतात. 

 नवऱ्याचं मन वळवण्यासाठी खास टिप्स जाणून घ्या. 

नवऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करा, भांडणाच्या विषयावर बोलू नका.

नवऱ्याच्या जवळ बसून राग शांत करण्याचा प्रयत्न करा.

नवऱ्याचं मन वळवण्यााठी आधी माफी मागा, त्यामुळे त्यालाही बरं वाटेल. 

 भांडण कशावरून झाले, ते पुन्हा होऊ नये म्हणून काय केले पाहिजे त्याचा विचार करा.

नवऱ्याचं मन वळवताना, अहंकार बाजूला ठेवा. 

भांडण मिटवा आणि मगच झोपा, जोडीदाराला रागाने झोपू देऊ नका.