2026 Hyundai Exter Knight Edition लॉन्च! ₹8.14 लाखांत काय मिळणार? जाणून घ्या खास Features

Automobile

12 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Knight Editionची सुरुवातीची Ex-showroom किंमत ₹8.14 लाख आहे. Standard Exterपेक्षा या Editionसाठी ₹15,000 जास्त मोजावे लागतील.

किंमत किती?

Picture Credit: hyundai

Knight Edition चार पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: – HX 6 Petrol MT – ₹8.14 लाख – HX 6 Petrol AMT – ₹8.74 लाख – HX 6 CNG MT – ₹9.10 लाख – HX 10 Petrol AMT – ₹9.61 लाख

कोणते Variants?

Picture Credit: hyundai

Exter Knightला Black Hyundai logos, Black Exter lettering आणि Dark Grey bumper garnish मिळते. 15-inch wheelsनाही Black/Dark Grey finish देण्यात आली आहे.

Black Lookमध्ये मोठा बदल

Picture Credit: hyundai

Black-themed lookला स्पोर्टी टच देण्यासाठी समोरच्या wheelsवर Red Brake Calipers देण्यात आले आहेत. मागील बाजूला खास Knight badge देखील मिळतो.

Red Brake Calipers!

Picture Credit: hyundai

Knight Edition पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे: Titanium Black, Atlas White, Starry Night, Titan Grey आणि Golden Bronze मात्र Ranger Khaki रंग या Editionमध्ये मिळत नाही.

5 Colour Options

Picture Credit: hyundai

Cabinमध्ये All-Black Theme, Brass-coloured accents आणि Black fabric seats मिळतात. Footwell lightingलाही Amber colour देण्यात आला आहे.

आतूनही Black Theme

Picture Credit: hyundai

HX 6मध्ये 8-inch touchscreen, single-pane sunroof, automatic climate control with rear vents आणि rear parking camera मिळतो. HX 10मध्ये wireless charger, cooled glovebox आणि connected-car technologyसारखी अतिरिक्त Features आहेत.

Featuresमध्ये काय मिळते?

Picture Credit: hyundai

Knight Editionमध्ये Mechanical बदल करण्यात आलेले नाहीत. 1.2-litre Petrol Engine 83hp आणि 114Nm तयार करते, तर CNG Engine 69hp आणि 95Nm देते. Petrolमध्ये 5-speed MT/AMT आणि CNGमध्ये 5-speed MT मिळते.

Engineमध्ये बदल नाही

Picture Credit: hyundai

जर तुम्हाला Black Styling, Red Calipers आणि All-Black Cabin आवडत असेल, तर फक्त ₹15,000च्या Premiumमध्ये Knight Edition आकर्षक पर्याय ठरू शकते. मात्र Performanceमध्ये कोणताही अतिरिक्त फायदा मिळत नाही.

₹15,000 जास्त देणे योग्य?

Picture Credit: hyundai