Hyundaiने Hyundai Exter ही नवी SUV कार लाँच केली आहे.
या कारसाठी सुमारे 6 आठवडे वेटिंग पीरेड असल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
Exter मध्ये कंपनीने इलेक्ट्रिक सनरूफ दिलेले आहे.
Hyundai ने नवीन EXter ला डॅशकॅम दिला आहे, ड्युअल कॅमेरा सेटअप लहान स्क्रीनसुद्धा कारमध्ये आहे.
Exterमध्ये कंपनीने नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि या कारचा CNG व्हेरियंटसुद्धा आहे.
Hyundai Exter ला स्टीयरिंगवर पॅडल शिफ्टर्स देखील दिले आहेत, जे सहसा लक्झरी कारमध्ये आढळतात
Hyundai ने सर्व-नवीन Exter सह 6 एअरबॅग दिल्या आहेत जे कॉम्पॅक्ट SUV साठी पहिल्यांदाच दिलेले आहे.
Hyundai EXter कॉम्पॅक्ट SUV सह येणारी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम अतिशय प्रभावी आहे.
Hyundai Exterची किंमत सुमारे 5.99 लाखांपासून आहे, तर Top End मॉडेल 9.31 लाख पर्यंत आहे.