भारताच्या रणरागिणींनी रचला इतिहास

Cricket

02 November 2025

Author:  शिल्पा आपटे

ICC महिला एकदिवसीय वर्ल्ड कप 2025 वर भारतीय महिला संघाने आपलं नाव कोरलं

चक दे इंडिया

Picture Credit: X/BCCI 

हरमनप्रीत कौर भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारी पहिली महिला कर्णधार

'हर'मन कहे वर्ल्ड चॅम्पियन

Picture Credit: X/BCCI

शेफाली वर्मा प्लेअर ऑफ द मॅच तर दीप्ती शर्मा प्लेअर ऑफ द सीरीज ठरली

'शर्मा-वर्मा'चा वार

Picture Credit: X/BCCI

कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधानाचा आनंद गगनात मावत नव्हता

हरमंधाना

Picture Credit: X/BCCI

स्मृती मंधाना भारतीय महिला संघासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू 

वर्ल्ड कप विजयाची 'स्मृती'

Picture Credit: X/BCCI

जेमीमा रॉड्रिग्जच्या बहारदार खेळामुळे भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला

जेमीमा रॉड्रिग्ज

Picture Credit: X/BCCI

संघातील 10 खेळाडू पहिल्यांदाच टूर्नामेंटमध्ये खेळत होत्या

पहिल्यांदाच खेळल्या

Picture Credit: X/BCCI