भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकप फायनल मॅच होणार आहे.
आयसीसीने फायनल मॅचसाठी रविवारचा दिवस निश्चित केला आहे.
मात्र, मॅचदरम्यान पाऊस पडल्यास ट्रॉफी कोणाला मिळणार जाणून घेऊया.
फायनल न झाल्यास सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाऊ शकतो.
फायनलमध्ये ओव्हर्समध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही.
पहिल्या दिवशी जिथे खेळ थांबला असेल तिथूनच पुढे सुरुवात होईल.
दोन्ही दिवशी खेळ न झाल्यास वर्ल्डकपची ट्रॉफी भारताकडे राहील.
साखळी सामन्यात भारत पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे ट्रॉफी भारताकडे राहील.