चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी अनेक उपाय केले जातात.

 Ice facial करून चेहऱ्यावर चमक आणू शकता.

अभिनेत्री आणि ब्युटी influencerसुद्धा त्याचा प्रयत्न करतात.

एका मोठ्या बाऊलमध्ये बर्फ टाका आणि त्यात चेहरा बुडवा. 

20 ते 30 सेकंदांनंतर चेहरा नीट पुसून घ्या, यात कोणतेही रसायन वापरलेले नाही. 

 Ice facial चे फायदे काय होतात ते जाणून घ्या. 

डोळ्यांजवळील सूज, पफीनेस कमी होण्यास मदत होते. 

ice facial ने रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते.