वास्तुशास्त्रात दिशा महत्त्वाच्या मानल्या जातात.
वास्तूनुसार या मूर्ती घरात ठेवल्यास तुमचे भाग्य सुधारू शकते.
घराच्या उत्तर-पूर्व दिशेला धनाची देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवल्यास आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.
व्यक्तीच्या आर्थिक समस्याही दूर होतात
वास्तूनुसार, ड्रॉईंग रूममध्ये हंसाच्या जोडीची मूर्ती ठेवली तर आर्थिक लाभ होतात.
बदकांच्या जोडीची मूर्ती घरात ठेवल्यास वैवाहित जीवन सुखी राहते.
कामधेनू गायीच्या पितळ्याची मूर्ती घरात ठेवा, नकारात्मकता दूर होते.
कासवाची मूर्ती घरातील पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे.