www.navarashtra.com

Published Feb 6,  2025

By  Harshada Jadhav

कोण आहे फुलांची राणी, माहीतेय का? 

Pic Credit -  pinterest

दरवर्षी 7 फेब्रुवारीपासून वेलेंटाईन वीकला सुरुवात होते.

वेलेंटाईन वीक

वेलेंटाईन वीकचा पहिला दिवस म्हणजे रोज डे.

रोज डे

7 फेब्रुवारी रोजी रोज डे साजरा केला जातो. 

रोज डे

या दिवशी प्रेमी आणि प्रेमिका एकमेकांना गुलाब देऊन त्यांचं प्रेम व्यक्त करतात. 

गुलाब 

घराच्या सजावटीपासून ते जोडीदाराला आनंदी करण्यासाठी लोक गुलाबाच्या फुलांचा वापर करतात.

फुलांचा वापर

गुलाबाला फुलांचा राजा म्हणतात. 

राजा 

तुम्हाला माहित आहे का फुलांची राणी कोणाला म्हणतात?

माहित आहे का

गुलाब हा फुलांचा राजा आहे, त्याचप्रमाणे चमेली ही फुलांची राणी आहे.

चमेली

चमेलीच्या फुलाचा सुगंध खूप सुंदर असतो जो लोकांना आकर्षित करतो.

सुगंध 

चमेलीचा वापर परफ्यूम आणि पारंपारिक समारंभांसह सर्वत्र केला जातो.

वापर