टोमॅटोच्या भावाने 100 री पार केली आहे
पण टोमॅटोशिवाय भाजी किंवा ग्रेव्हीमध्ये घट्टपणा आणि आंबटपणा येऊ शकतो
पण टोमॅटोशिवाय भाजी किंवा ग्रेव्हीमध्ये घट्टपणा आणि आंबटपणा येऊ शकतो
त्याच्यासाठी काही टिप्स फॅोलो करा
भाजीच्या ग्रेवीमधील आंबटपणा वाढवण्यासाठी तुम्ही चिंचेचा वापर करू शकता
चिंच वापरल्यानंतर भाजीमध्ये टोमॅटोशिवाय टोमॅटोचा ताजा वास येईल
भाजीमधील आंबटपणा वाढवण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता
यामुळे भाजीला चव आणि योग्य मसालेदारपणा येतो
आंबटपणासाठी टोमॅटोऐवजी लिंबू देखील वापरू शकता
याचा वापर केल्याने टोमॅटोशिवाय भाजीला तिखट टेस्ट मिळेल
ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी तुम्ही
भोपळा
देखील वापरू शकता
यासाठी भोपळा मिक्स करून नंतर कढईत चांगला भाजून घ्या, रंग बदलल्यावर त्यात व्हिनेगर घाला.