Published Nov 21,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
डिटॉक्सच्या प्रक्रियेत अडथळा येतो, शरीराचे नुकसान होते
रात्री उशिरा जेवल्याने झोपेची समस्या निर्माण होते, हार्मोन्सवर परिणाम होतो
ब्लोटिंग, बद्धकोष्ठता, एसिडीटी याासरख्या पचनाच्या समस्या निर्माण होतात
रात्री उशिरा जेवल्याने वॉटर रिटेंशन, सूज येणे या समस्या उद्भवतात
शरीरातील इंसुलिन वाढते, पोटाची चरबी बर्न होत नाही. त्यामुळे हार्मोनल imbalance होतो
कोर्टिसोल आणि मेलाटोनिन असंतुलित झाल्याने थकवा जाणवतो. अशक्तपणा येतो
.
रात्री उशिरा जेवल्याने मेटाबॉलिझमवर वाईट परिणाम होतो, पचनक्रिया मंदावते
.