दारु पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे असं कायमच सांगितलं जातं.
Picture Credit: Pinterest
दारुचं व्यसन असणारे एकही दिवस न पिता राहू शकत नाही.
जर पूर्णपणे एक दिवस दारु प्यायलीच नाही तर तिचे फायदे तुम्हाला माहितेय का ?
दारू पिण्याची सवय असेल तर फक्त एक दिवस दारू न घेतल्यानेही शरीरावर काही सकारात्मक बदल दिसू लागतात.
Picture Credit: Pinterest
दारू शरीरातील पाणी कमी करते. एक दिवस दारू न घेतल्याने शरीर हायड्रेट होऊ लागते.
Picture Credit: Pinterest
दिवसभर दारु न प्यायल्याने तोंड कोरडे पडत नाही, डोकेदुखी कमी होते.
Picture Credit: Pinterest
दारू मेंदूची कार्यक्षमता मंदावतं.
Picture Credit: Pinterest
दिवसभर दारू न घेतल्यास गाढ व शांत झोप लागते, सकाळी ताजेतवाने वाटते.
Picture Credit: Pinterest
दारूमुळे हृदयाचे ठोके वाढतात.दिवसभर दारू न घेतल्याने रक्तदाब स्थिर राहतो.
Picture Credit: Pinterest