आयफा पुरस्कार सोहळ्याला रितेश-जेनिलिया देशमुखने हजेरी लावली

अवॉर्ड सोहळ्यातील जेनिलियाच्या लूकने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. 

अवॉर्ड सोहळ्यात जेनिलियाने काळ्या रंगाची साडी नेसली होती, त्यावर सिल्व्हर कानातले, आणि टिकली लावली होती.

जेनिलियाने या लूकचे फोटोशूटसुद्धा केले. 

जेनिलियाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. 

रितेश देशमुखने व्हाईट रंगाचा ब्लेझर घातलेला होता. 

रितेश-जेनिलियाच्या वेड सिनेमाला पुरस्कार देण्यात आला. 

या सोहळ्यात जेनिलिया-रितेशची जोडी उठून दिसत होती.