आलिया भट्टला गंगूबाई काठियावाडीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं अवॉर्ड मिळालेलं आहे. 

 हृतिक रोशनला विक्रम वेधासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय.

अनिल कपूर जुगजुग जियोसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ठरलाय

अजय देवगणच्या दृष्यम 2 ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

आर माधवनला 'रॉकेट्री: द नाम्बी इफेक्ट'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

कमल हसनला आउटस्टॅडिंग अचीव्हमेंट इन इंडियन सिनेमाचं अवॉर्ड मिळालं आहे.

श्रेया घोषालला केसरीया गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कारही मिळाला.

केसरीया गाण्यासाठी अरिजित सिंगला सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला आहे.

रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुखला वेड सिनेमासाठी पुरस्कार मिळाला आहे.