इलियाना डिक्रूझने प्रेग्नन्सी जाहीर केल्यापासून ती चर्चेत आहे.

 इलियानाने तिच्या जोडीदाराबद्दल काहीही उघड केलेले नाही. 

इलियानाच्या बाळाचे वडील कोण हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता होती.

इलियानाने हे कोडं आता उलगडलं आहे. 

नुकताच इलियानाने तिच्या जोडीदारासोबतचा फोटो शेअर केला.

फोटोमध्ये इलियाना तिच्या जोडीदारासोबत खूप आनंदी दिसत आहे.

इलियानाने अद्याप तिच्या जोडीदाराचे नाव किंवा त्याबाबत काहीही सांगितलेले नाही. 

इलियाना कतरिना कैफच्या भावाला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या

 इलियानाची पोस्ट पाहिल्यानंतर सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे

इलियाना सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे.