अनुष्का शर्मा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. IMDB ने दिलेल्या रँकिंगनुसार हे आहेत अनुष्का शर्माचे टॉप 7 सिनेमा

आमीर खानसोबतचा PK हा सिनेमा रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. 

शाहरुख खानसोबत 'रब ने बना दी जोडी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

रणवीर सिंग सोबतच्या 'बँड बाजा बारात' या सिनेमाला 7.2 रँकिंग मिळालेले आहे.

तर NH 10 या सिनेमालाही 7.2 रँकिंग मिळालेले आहे.

सलमान खान आणि अनुष्काच्या 'सुलतान'ला 7 रँकिंग मिळालेले आहे. 

दिल धडकने दो या सिनेमाला 7 रँकिंग मिळालेले आहे. 

सुई धागा या सिनेमाने IMDB रँकिंगमध्ये सर्वात कमी 6.8 स्कोअर मिळालेला आहे. 

अनुष्का नेटफ्लिक्सच्या चकदा एक्सप्रेसमधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे.