किवीचे सेवन करणे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
Picture Credit: Istockphoto
किवी खाल्ल्याने आपली इम्युनिटी वाढण्यास मदत मिळते.
पचन व्यवस्था चांगली ठेव्याची असल्यास किवीचे सेवन करावे.
किवी शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
यामध्ये कॅलरी कमी असल्याने हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते.
किवीमधील ल्युटीन आणि जॅकसेथिनमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
(फोटो -istockphoto)