पेरू फळामध्ये आपल्या आरोग्यासाठी चांगले असे अनेक गुणधर्म असतात.
Picture Credit: Istockphoto
पेरूमध्ये व्हिटॅमिन ए,सी आणि बी६ सह पोटेशियम, आयर्न आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.
लाईकोपिन आणि अँटीऑक्साइड्स असे पेरूतील तत्वे हृदयाशी संबंधित आजार दूर करतात.
रोज पेरूचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराची पचन क्रिया मजबूत होण्यास मदत मिळते.
पेरू खाल्ल्याने शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.
पेरूत व्हिटॅमिन ए असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे फळ अत्यंत गुणकारी समजले जाते.