आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
Picture Credit: Istock Photo
पोटातील गॅस, कफ, पित्त यापासून आराम मिळतो.
आवळ्याचे सेवन केल्याने त्वचा तरूण व ग्लोइंग राहण्यास फायदा होतो.
आवळ्याचे ज्यूस प्यायल्याने केसांचे गळणे कमी होते. केस मजबूत होतात.
आवळ्याच्या ज्यूसचे सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
आवळ्याचे सेवन केल्याने वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.