लसूण खाण्याचे शरीराला अनेक फायदे होतात.
Picture Credit: Istockphoto
मात्र बऱ्याचदा आपल्याला लसूण खाण्याचा योग्य पर्याय माहिती नसतो.
कच्चे लसूण उपाशीपोटी चावून चावून खावे. क्रश करून सुद्धा खाऊ शकतो.
लसणात कॅल्शियम, कॉपर, आयर्नसारखे पोषक द्रव्ये असतात, जी शरीराला फायदेशीर असतात.
उपाशीपोटी लसूण खाल्ल्याने आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
लसणाचे सेवन केल्याने पित्त, गॅस यांसारख्या समस्या उदभवत नाहीत.