कान टोचणं ही एक फॅशन झालेली आहे, स्त्री-पुरुष दोघंही कान टोचतात
Picture Credit: Pinterest
भारतीय संस्कृतीत कान टोचण्यामागे ज्योतिषशास्त्राचा भाग मानले जाते
Picture Credit: Pinterest
कानाची पाळी टोचल्याने शरीरात ऊर्जा सक्रीय होते असं म्हटलं जातं
Picture Credit: Pinterest
कानाची पाळी टोचल्याने जीवनात आर्थिक समृद्धी येण्यास सुरूवात होते
Picture Credit: Pinterest
आंतरिक ऊर्जा जागृत होते, आज्ञा चक्र सक्रिय होते, ध्यान करण्यास मदत होते
Picture Credit: Pinterest
ज्योतिष शास्त्रानुसार पुष्य, रोहिणी आणि हस्त नक्षत्राच्या दिवशी कान टोचावे
Picture Credit: Pinterest
ग्रहणकाळ, राहू काळात कान टोचू नये, परिणाम अशुभ होतात
Picture Credit: Pinterest