प्रत्येक नागरिकाला वाटते की त्याचा देश विकसित असावा.
Picture Credit: Pinterest
उंच उंच बिल्डिंग आणि मोठमोठे रस्ते म्हणजे विकास नव्हे.
एखाद्या देशाचा विकास तेथील नागरिकांच्या जीवनशैली, शिक्षण, आरोग्य आणि अन्य गोष्टींवर अवलंबून असते.
चला जाणून घेऊयात, कोणत्या गोष्टींच्या आधारे एखादा देश विकसित ठरवला जातो.
एखाद्या देशाची उच्च GDP आणि Per Captia income त्याला विकसित देश ठरवते.
तसेच तेथील एज्युकेशन सिस्टम उच्च असली पाहिजे. त्यासोबत नागरिक जागरूक असले पाहिजे.
तसेच, देशातील आरोग्य व्यवस्था देखील ठरवते की ते देश विकसित आहे की नाही.
हाय टेक टेक्नॉलजी देखील एखाद्या देशाला विकसित राष्ट्र बनवू शकते.