पाकिस्तानात माजी पंतप्रधानांची अटक किंवा हद्दपार होणे ही काही नवीन गोष्ट नाही.

बेनझीर भुट्टो यांची हत्या झाली आणि नवाझ शरीफ यांना देश सोडावा लागला.

पनामा पेपर्स लीक प्रकरणात नवाझ शरीफ यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. 

माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता

 झुल्फिकार अली भुट्टो यांना हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती

नंतर एप्रिल 1979 मध्ये मध्यवर्ती कारागृह रावळपिंडीत त्यांना फाशी देण्यात आली.

 हुसेन सुहरावर्दी यांना 1962 मध्ये अटक करण्यात आली होती

जनरल अयुब खानच्या सत्तापालटाचे समर्थन करण्यास नकार दिला.

शाहिद खाकान अब्बासी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक