Fill in some text

भारतातील या ठिकाणी नवरदेवाला नवरीची आई लग्नात पाजते दारू

Fill in some text

नवरदेवाची आई, नवरीची आई आणि नवरीसुद्धा नवरदेवाला दारू पाजते. त्यानंतर लग्नाच्या पुढील विधीला सुरुवात होते.

Fill in some text

लग्नात  वाइन पिण्याचा विधी केला जातो. विधीनुसार वर आणि वधूची आई नवरदेवाला वाईन पाजतात.

त्यानंतर वधू-वरांचे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून दारू पितात. त्याचवेळी वधूही वराला दारू देते.

त्यानंतर लग्नाचे सर्व विधी होतात.