Published Nov 12,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
काही पोषक घटक डाएटमध्ये समाविष्ट करा, आतड्यासाठी फायदेशीर
पचनासाठी आणि निरोगी आतड्यासाठी भाज्या घातलेली खिचडी खावी, फायदेशीर ठरते
अपचन, आणि आतड्यासाठी पपई खाणं चांगलं, 1 बाउल पपई रोज खावी.
डाएटमध्ये तुपाचा नक्की समावेश करा, आहारात 1 चमचा तूपाचा समावेश करा
अपचन, आतड्यासाठी जेवणात केळाचा, चिया सीड्सचा समावेश करा, आरोग्याला फायदे मिळतात.
संध्याकाळी हिरवी वेलची घालून 1 कप चहा प्यावा, बद्धकोष्ठता,पचनाच्या समस्या दूर होतात
.
कोहळ्याचा ज्यूस प्यायल्याने पचन होण्यास मदत मिळते.
.
दूधीची भाजी किंवा ज्यूस आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो
.