Written By: Shilpa Apte
Source: FREEPIK
डाएट फॉलो करूनही वेट लॉस होत नाही का, त्यासाठी या भाज्यांचा समावेश करा आहारात
हिरव्या भाज्या खाल्ल्याने फॅट लवकर बर्न होते, या भाज्यांमुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं
मेथीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, पोट भरलेलं राहतं
पालकामध्ये पोषक घटक असतात, त्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. पचन लवकर होते
कारलं कडू असलं तरी आरोग्यासाठी फायदेशीर असते, वजन कमी होण्यास मदत होते, ब्लड शुगर नियंत्रणात
कोबीमध्ये कॅलरी कमी असते, फायबर जास्त, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास उपयुक्त, डिटॉक्सिफाय होते
दुधीमध्ये पाणी खूप असते, त्यामुळे शरीर हायड्रेट राहते, शरीरात थंडावा राहतो. वजन कमी होते
पुदीन्याच्या पानांमुळे पचन सुधारते, ब्लोटिंग कमी होते, बॉडी फॅट कमी होण्यास उपयुक्त, कॅलरी कमी असते
मोरिंगाच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, मेटाबॉलिझम सुधारते, वेट लॉस होण्यास मदत