भारतात असं एक राज्य आहे, सध्या त्याची कोणतीही राजधानी नाही.

ते राज्य आहे आंध्रप्रदेश, सध्या आंध्रप्रदेशची कोणतीही राजधानी नाही.

कारण आंध्र प्रदेशातून तेलंगणा वेगळे राज्य झाले आहे.

2 जून 2014 रोजी तेलंगणा वेगळे राज्य झाले होते.

त्यानंतर हैदराबाद 10 वर्षांसाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची राजधानी होती.

मात्र, आता 2 जून 2024 नंतर हैदराबाद फक्त तेलंगणाची राजधानी आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की, अमरावती ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी होणार आहे.

सध्या तरी भारतातील हे एकमेव राज्य आहे ज्याची राजधानी नाही.