Independence Day 2026 : Armyच्या गाड्या खास का असतात?

Automobile

12 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Indian Armyला देशातील वेगवेगळ्या आणि कठीण भूप्रदेशात काम करावे लागते. त्यामुळे मजबूत बांधणी, 4x4 क्षमता आणि खराब रस्त्यांवर चालण्याची क्षमता असलेल्या वाहनांना महत्त्व दिले जाते.

Armyच्या गाड्या खास का असतात?

Picture Credit: pinterest

Maruti Gypsy ही भारतीय लष्करातील सर्वात ओळखीची हलकी वाहने होती. हलके वजन आणि 4x4 क्षमतेमुळे ती दुर्गम भागातील वापरासाठी प्रसिद्ध झाली.

Maruti Gypsyचा काळ

Picture Credit: pinterest

Gypsyला पर्याय म्हणून Tata Safari Storme 4x4ची निवड करण्यात आली. Tata Motorsला भारतीय सशस्त्र दलांसाठी 3,192 Safari Storme वाहनांचा सुरुवातीचा करार मिळाला होता.

Tata Safari Storme

Picture Credit: pinterest

Mahindra Scorpioनेही Armyच्या ताफ्यात महत्त्वाचे स्थान मिळवले. Scorpio Classicच्या मोठ्या ऑर्डरमुळे जुन्या वाहनांच्या जागी आधुनिक SUV आणण्याच्या प्रक्रियेला वेग आला.

Mahindra Scorpioची दमदार एँट्री

Picture Credit: pinterest

Toyota Hiluxचा वापरही Armyच्या ताफ्यात करण्यात आला आहे. विशेषतः कठीण हवामान आणि डोंगराळ भागातील चाचण्यांनंतर या पिक-अपची निवड करण्यात आली होती.

Toyota Hiluxचीही निवड

Picture Credit: pinterest

Force Gurkhaसारख्या 4x4 वाहनांचाही लष्करी वापरासाठी समावेश झाला आहे. खडतर रस्ते आणि दुर्गम भागात जाण्यासाठी अशा वाहनांची क्षमता महत्त्वाची ठरते.

Force Gurkhaची ऑफ-रोड ताकद

Picture Credit: pinterest

Armyच्या वाहन ताफ्यात SUVसोबत पिक-अप, हलकी utility vehicles आणि विविध कामांसाठी तयार केलेली विशेष वाहनेही असतात. प्रत्येक वाहनाची निवड त्याच्या कामानुसार केली जाते.

फक्त SUV नाहीत!

Picture Credit: pinterest

Maruti Gypsyची निर्मिती 2017मध्ये थांबली. त्यानंतर Armyच्या जुन्या ताफ्याच्या आधुनिकीकरणासाठी Scorpio, Safari Storme आणि इतर 4x4 वाहनांचा वापर वाढला आहे.

Gypsyची जागा कोण घेत आहे?

Picture Credit: pinterest

भारतीय लष्कराच्या वाहनांचा प्रवासही देशाच्या ऑटोमोबाईल क्षमतेची झलक दाखवतो. जुन्या Jeep-आधारित वाहनांपासून आजच्या आधुनिक 4x4 SUVपर्यंत हा प्रवास खरोखरच रंजक आहे.

15 ऑगस्ट Special

Picture Credit: pinterest