2014 मध्ये नरेंद्र मोदींनी लाल आणि हिरव्या रंगाची चुनरी प्रिंट पगडी घातली होती.

2015 मध्ये पिवळा, हिरवा आणि लाल रंगाची चेक्सची पगडी परिधान केली होती.

15 ऑगस्ट 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाबी आणि पिवळ्या रंगाची पगडी घातली होती.

2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिवळी आणि लाल बांधणी पगडी परिधान केली होती. 

2018 मध्ये, गुजराती प्रिंट्सने प्रेरित लाल आणि भगव्या रंगाची पगडी घातली होती.

2019, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिवळ्या, लाल आणि हिरव्या रंगाची वेव्ह पॅटर्नची पगडी घातली होती 

2020 मध्ये क्रीम रंगाचा हाफ स्लीव्स कुरता, भगवा आणि क्रीम रंगाचा फेटा बांधला होता. 

2021 रोजी मोदींनी भगव्या आणि लाल रंगाची पगडी घातली आणि गळ्यात गमछही होता.

2022 मध्ये पंतप्रधानांच्या पगडीवर तिरंग्याची खूण होती. पांढऱ्या रंगाचा कुरता, निळ्या रंगाचे जाकीट

यंदा पांढऱ्या गोल डिझाईनची पिवळी,लाल रंगाची पगडी आणि जॅकेट घातलं होतं.