इतिहासात अशा अनेक घटनांची नोंद आहे जे फार कमी जणांना माहितेय.

जैसलमेरपासून 20 किमी अंतरावर कुलधारा नावाचे गाव आहे.

 या गावात भुतांचा वावर असल्याने लोक तिथे जायला घाबरतात.

गावात बरीच जुनी घरं आहेत, मात्र त्यांची पूर्णपणे पडझड झालेली आहे. 

आता हे गाव देशातील haunted place म्हणूनही ओळखलं जातं. 

सुमारे 200 वर्षांपूर्वी या गावातील लोकांनी रातोरात गाव सोडलं. 

या गावातील लोकं त्यांच्या कौशल्य आणि कार्यक्षमतेसाठी ओळखले जात होते.

लग्नाच्या बाबतीत घडामोडी घडल्यानंतर इथल्या लोकांनी गाव रिकामं केलं. 

आता या गावात अनेक जुनी घरं आहेत आणि एक जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे.