आशिया कप वन डे फॉर्मेंटमध्ये खेळला जात आहे.
भारत वि. पाकिस्तानची टीम आमने-सामने असणार आहे.
भारत-पाक सामन्यात बाबर आणि कुलदीप यांच्यात रंजक लढत पाहायला मिळते.
बाबर आझम आतापर्यंत वनडेत कुलदीप यादवसमोर अपयशी ठरला आहे.
दोघेही वनडेमध्ये तीनदा आमनेसामने आले आहेत.
कुलदीपने बाबरला तीनपैकी दोनवेळा आउट केले आहे.
बाबरने 3 मॅचममध्ये कुलदीपविरोधात फक्त 18 रन्स केलेल्या आहेत.
बाबरने वनडेमध्ये कुलदीपविरोधात कोणतीही बाउंड्री मारलेली नाही
आजही या दोघांमध्ये चांगली लढत पाहायला मिळू शकते.