आशिया कपमध्ये दुसरी मॅच 2 सप्टेंबरला दुपारी 3 वा. रंगणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान ही मॅच स्टार स्पोर्ट्सवर प्रसारित होणार आहे.
Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तुम्ही भारत वि. पाकिस्तान ही मॅच पाहू शकता.
आशिया कपमध्ये आतापर्यंत 17 वेळा भारताचा पाकिस्तानशी मॅच झालेली आहे.
आतापर्यंत 9 मॅच भारताने जिंकल्यात, तर 6 मॅच पाकिस्तानने जिंकल्या आहेत.
पाकिस्तानचा संभाव्य संघ - फखर जमान,इमाम-उल-हक,बाबर आझम,मोहम्मद रिझवान,आगा सलमान,
इफ्तिखार अहमद,मोहम्मद नवाज,नसीम शाह,शाहीन शाह आफ्रीदी,हरिस रौफ
भारताचा संभाव्य संघ- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,
इशान किशन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज.