अशा काही क्रिकेटर्सबद्दल जाणून घेऊया ज्यांनी मांसाहार पूर्णपणे सोडला.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा शाकाहारी आहे, मात्र प्रोटीनसाठी अंडी खातो.
विराट कोहली नेहमीच त्याच्या फिटनेस आणि व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत असतो.
विराटने 2018 पासून व्हेगन डाएट फॉलो करायला सुरुवात केली.
शिखर धवनही व्हेजिटेरियन डाएट फॉलो करण्याला प्राधान्य देतो.
सुरेश रैनाने शाकाहाराला प्राधान्य दिले आहे. एक्टिव्ह आणि एनर्जेटिक राहण्यास मदत होते.
मनीष पांडेही शाकाहारी आहे.
किंग ऑफ स्विंग भुवनेश्वर कुमारही व्हेजिटेरिएन डाएटला प्राधान्य देतो.