भारताचे राष्ट्रगीत जन-गण-मन 1911 मध्ये सार्वजनिकरित्या गायले गेले.
1905 साली रविंद्रनाथ टागोरांनी हे लिहिले होते.
24 जानेवारी 1950 साली देशाचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले
देशाचे राष्ट्रगीत 52 सेकंदात गायले जाते.
तर वंदे मातरम् देशाचे राष्ट्रीयगीत आहे.
भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् गाण्यासाठी किती वेळ लागतो?
देशाचे राष्ट्रीयगीत 65 सेकंदात म्हटले जाते.
कोणत्याही सार्वजनिक क्रायर्कमात राष्ट्रगीत गाणे अनिवार्य आहे, मात्र राष्ट्रीयगीताच्या बाबतीत असे नाही.