भारतामध्ये 350 हून अधिक प्रजातींचे साप आहेत.

यातील फक्त 17 % साप विषारी आहेत

केरळ राज्यात सापांच्या सर्वाधिक प्रजाती आहेत.

मात्र, देशात एक राज्य असं आहे जिथे सापच नाहीत.

लक्षद्वीप हे देशातील एकमेव राज्य आहे जिथे साप आढळत नाहीत.

लक्षद्वीपला सापमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.

लक्षद्वीपमध्ये कुत्रेही आढळत नाहीत.

लक्षद्वीपमध्ये कावळे मोठ्या प्रमाणात आढळतात.