'या' भारतीय चहांना जगभरात आहे मोठी मागणी

Health

24 May, 2025

Editor: Trupti Gaikwad

चहा आणि चहा प्रेमींची देशातच काय जगभरात काही कमी नाही.

चहा प्रेमी

Picture Credit:  Pinterest

जपान आणि चीनच्या ग्रीनटी प्रमाणेच भारतीय चहाला देखील बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

ग्रीनटी 

हा चहा शरीरासाठी आरोग्यवर्धक मानला जातो.

आसाम चहा

 नियमित आणि योग्य प्रमाणात घेतल्यास अन्नपचनास चालना देतो.

अन्नपचन

दार्जिलिंग चहा हा पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ भागात पिकणारा एक अतिशय दर्जेदार आणि सुगंधी चहा आहे.

दार्जिलिंग चहा

याच्या सेवनाने त्वचा, हृदयाचं आरोग्य सुधारतं.

आरोग्य 

 हा चहा जेवणानंतर प्यायल्यास पचनशक्ती सुधारते.

निलगिरी चहा

कश्मीरी कहावा हा काश्मीरमधील पारंपरिक, सुगंधी आणि औषधी गुणधर्म असलेला हर्बल चहा आहे.

कश्मीरी कहावा

कहावामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे रक्ताभिसरण सुधारतं.

रक्ताभिसरण