www.navarashtra.com

Published August 09, 2024

By  Preeti Mane

आदिवासींच्या वारली पेटिंगचा जगभरात डंका

आदिवासी समाजाला जागतिक स्तरावर ओळख देणारी कला म्हणजे वारली पेटिंग

वारली पेटिंग

 वारली जमात या कलेमध्ये पारंगत असून हे लोक वारली कलेसाठी जगभरात नावाजले जातात

वारली जमात

.

10 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापासून वारली पेटिंग काढली जाते.

जुनी परंपरा

ही लाल भितींवर काढली जाते. त्यासाठी तांदळाच्या पीठाचा पांढरा रंग तयार केला जातो. ब्रश म्हणून बांबूची काठी वापरली जाते.

लाल आणि पांढरा रंग

यामध्ये पुरुष, स्त्रिया, निसर्ग व देवता साकारल्या जातात. त्याचबरोबर शेती, सण व उत्सव साकारले जातात

चित्राचे वेगळेपण

ही मुख्यतः महाराष्ट्रातील उत्तर सह्याद्री पर्वतरांगातील आदिवासींची कला आहे.

महाराष्ट्राची ओळख

वारलीचा वापर घरं सजवण्यासाठी केला जातो लग्नसमारंभ व विविध उत्सवाला खास चित्रांनी घर रेखाटले जात असे.

घरांची सजावट

कपड्यांवर कला

घरांशिवाय आता कपडे, घरगुती भांडी, पिशवी, पर्स आणि सुशोभिकरणासाठी वारलीचा वापर होतो.

आंतरराष्ट्रीय ओळख

आंतरराष्ट्रीय स्तरावर वारलीची लोकप्रियता वाढली कलेने सजवलेल्या वस्तूंची मोठी मागणी आहे.

नागपंचमीच्या निमित्ताने पहा भारतातील प्रसिद्ध नागमंदिरे