www.navarashtra.com

Published Sept 5, 2024

By Shubhangi Mere

Pic Credit - Social Media

भारताने टोकियो पॅरालिम्पिक २०२० मधील मेडलचा विक्रम मोडून नवा विक्रम नोंदवला. भारताने पॅरिसच्या सात दिवसांमध्ये ५ गोल्ड मेडल नावावर केले आहेत, या चॅम्पियन खेळाडूंवर नजर टाका.

भारताचा स्टार आर्चर हरविंदर सिंह हा आर्चरीमध्ये फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला तिरंदाज ठरला आहे.

हरविंदर सिं

स्टार पॅरा आर्चर हरविंदर सिंह याने फायनलमध्ये पोलंडच्या तिरंदाजाला ६-० असा पराभव करून गोल्ड मेडलवर शिक्कामोर्तब केला आहे. 

गोल्ड मेडल

.

भारताचा पॅरा आर्चर नितेश कुमार याने फायनलच्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी करून सुवर्ण पदकावर नाव कोरलं. 

नितेश कुमार

नितेश कुमारने पुरुष सिंगल्स SL3 या कॅटेगिरीमध्ये गोल्ड जिंकलं, याच कॅटेगिरीमध्ये टोकियोमध्ये प्रमोद भगतने सुवर्ण पदक जिंकले होते.

प्रमोद भगत

भारताची स्टार पॅरा शुटर अवनी लेखाराने दमदार कामगिरी करत पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक नावावर केले आहे. 

अवनी लेखारा

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड आणि ब्रॉन्झ मेडल अवनी लेखाराने जिंकले होते, हे तिचे पॅरालिम्पिकमधील तिसरे मेडल आहे. 

दुसरे गोल्ड मेडल

मेन्स क्लब थ्रोमध्ये भारताच्या खेळाडूंनी कमाल केली, भारताच्या धरमबिरने गोल्ड मेडल जिंकून भारताला पाचवे सुवर्णपदक मिळवून दिले.

धरमबिर

मेन्स क्लब थ्रो या स्पर्धेमध्ये भारताने दमदार कामगिरी करत धरमबिर यांनी सुवर्ण पदक आणि प्रणव सुरमा याने सिल्वर मेडल जिंकले. 

मेन्स क्लब थ्रो

भारताचा स्टार पॅरा भालाफेकपटू सुमित अंतीलने ७०.५९ मीटरचे अंतर पार करून सुवर्ण पदक नावावर केले. 

सुमित अंतील

पॅरा भालाफेकपटू सुमित अंतीलने टोकियोमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड मोडून सुवर्ण पदक मिळवले होते, हे त्याचे पॅरालिम्पिकचे दुसरे मेडल आहे. 

डबल गोल्ड मेडल

15 दिवस प्या लवंगेचे पाणी, मिळतील जबरदस्त फायदे