डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे आता फक्त मनोरंजनाचे नाही तर  कमाईचे साधन बनले आहे

Tech

11 February 2026

Author: वेद बर्वे

त्यातही सर्वात जास्त चलती आहे  YouTube आणि Instagram या एप्सची

Insta Vs YouTube

Picture Credit: Pinterest

युट्यूब व इन्स्टापैकी कोणता प्लॅटफॉर्म पाडतो पैशांचा पाऊस?

पैशांचा पाऊस

Picture Credit: Pinterest

इन्साटवर ब्रँड प्रमोशन आणि  स्पॉन्सर्ड पोस्ट हे पैसे कमावण्याचे  दोन मुख्य मार्ग आहेत

इन्स्टावर कशी होते कमाई?

Picture Credit: Pinterest

तुमच्या अकाउंटवर फॉलोअर्स, एंजेटमेंट आणि एक्टिव्हिटी जितकी जास्त  तितक्या तुम्हाला ऑफर्स जास्त

आकड्यांचा खेळ

Picture Credit: Pinterest

जाहिराती हा YouTube वरील कमाईचा सर्वात मुख्य मार्ग आहे. तुमचे सबस्क्राईबर, व्ह्युअरशिप, एंगेजमेंट जितकी जास्त तेवढ्या जाहिराती जास्त

YouTube ची कमाई

Picture Credit: Pinterest

जेव्हा तुमचे चॅनेल YouTube च्या  पार्टनर प्रोग्राममध्ये सामील होते, तेव्हा जाहिरातींमधून पैसे मिळायला सुरू होतील

पार्टनर प्रोग्राम

Picture Credit: Pinterest

कमाईचे अन्य मार्ग

Picture Credit: Pinterest

याशिवाय चॅनल मेंबरशिप, सुपर चॅट,  ब्रँड डील्स आणि एफिलिएट लिंक  यासारख्या मार्गातूनही तुम्ही  कमाई करु शकता

जास्त कमाई कोणत्या प्लॅटफॉर्मवर?

Picture Credit: Pinterest

तुलनेने इन्स्टाग्रामवर कमाई लवकर सुरू होऊ शकते, कारण तिथे कॉन्टेन्ट जास्त लवकर आणि व्यापक प्रमाणात व्हायरल होतो

लाइफ लाँग कमाई

Picture Credit: Pinterest

याउलट युट्यूबमध्ये कमाईला उशीरा सुरूवात होते, मात्र एकदा मॉनिटायझेन झाले की दीर्घकाळापर्यंत पैसे  मिळत राहतात