www.navarashtra.com

Published Feb 09,  2025

By  Shilpa Apte

चाळीशीतल्या महिलांसाठी Intermittent Fasting कसे करावे

Pic Credit -  iStock

चाळीशीनंतर वेट लॉस करताना अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवावे लागते

वेट लॉस

प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स, व्हिटामिन्सचा जेवणात समाविष्ट करा

इंटरमिटेंट फास्टिंग

ब्लड शुगरची समस्या असल्यास त्याकडे नीट लक्ष द्या.

ब्लड शुगर

डिहायड्रेशनमुळे डोकंदुखी, क्रेविंगची समस्या उद्भवते. पाणी जास्त प्या, हर्बल टी प्या

हायड्रेट राहा

पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉज असू शकतो, त्यामुळे हार्मोन ग्रेलिन, लेप्टिन, स्ट्रेस हार्मोन्सवर परिणाम होतो

हार्मोनल imbalance

स्ट्रेंथ ट्रेनिंग, वर्कआउट करत असल्यास त्यानुसार फास्टिंग करावं

एक्टिव्हिटी

झोप पूर्ण होत नसल्यास इंटरमिटेंट फास्टिंगवर परिणाम होऊ शकतो

झोप

प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅटने परिपूर्ण असा आहार घ्यावा

ओव्हर इटिंग

Condom किती प्रकारचे असतात तुम्हाला माहितेय का?