भुजंगासन हृदयाच्या स्नायूंना बळकट करते,रक्त प्रवाह सुधारते
ताडासनामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी सुधारते.
सूर्यनमस्कारामुळे शरीरातील कॅलरीजचे ऊर्जेत रुपांतर होते.
कोनासन स्वादुपिंड सक्रीय करते,इन्सुलिन वाढवते.
शवासनाने शरीर आणि मन दोन्हीचा रक्तदाब कमी होतो.
धनुर्वक्रासन किडनीतील रक्तप्रवाह सुरळीत करते.
अर्धमत्स्येंद्रानसनामुळे यकृताशी संबंधित आजार कमी होण्यास मदत होते.
उस्ट्रासनामुळे फील गुड हार्मोन्स सक्रीय होतात.
सर्वांगासन मेंदूतील रक्त परिसंचारण सुधारते.
बालसनामुळे डोकेदुखी, तणाव कमी होतो.