योगा करण्याआधी दही जरूर खावे

फळांमुळे एनर्जी बूस्ट होते.

रताळे योगा करण्याआधी जरुर खावे

ओट्ससुद्धा योगा करण्याआधी नक्की खावे

  रिकाम्या पोटी योगा करू नये शरीरासाठी ते चांगले नसते. 

योगा करताना शरीरातील उर्जा वापरली जाते. 

योगा करण्याआधी चुकूनही चहा पिऊ नये. 

योगा केल्यानंतर शरीरातील पाणीही कमी होते.