iPhone 14 वर बंपर डिस्काउंट मिळत आहे. ऑफरबद्दल माहिती घ्या.
आयफोन 15 मंगळवारी लाँच होणार आहे. त्याआधी जाणून घ्या आयफोन 14च्या डिस्काउंटबद्दल
iPhone 14 चा रेड व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 66,999 रुपयांना उपलब्ध, 16,901 रुपये वाचवण्याची संधी
iPhone 14 मध्ये 6.1 इंचाचा रेटिना XDR डिस्प्ले आहे. सिरॅमिक शील्डचा वापर
आयफोन 14 मध्ये A15 बायोनिक चिप वापरली गेली आहे
iPhone 14 मध्ये बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, प्रायमरी कॅमेरा 12MP आणि सेकेंडरी कॅमेरा 12MP आहे.
iPhone 14 मध्ये इमर्जन्सी SOS आणि क्रॅश डिटेक्शनची सुविधा आहे.
iPhone 14मध्ये फेस आयडी आणि सुपरफास्ट 5जी कनेक्टिव्हिटी आहे. 26 तासांचा बॅटरी बॅकअप