दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सप्टेंबरमध्ये आयफोनची नवी सीरिज लाँच होण्याची शक्यता आहे.
आयफोन 15 सीरिजमध्ये 4 मॉडेल येऊ शकतात. iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max.
आयफोन 15 ची किंमत 799 डॉलर, iPhone 15 Plus ची किंमत 899 डॉलर असू शकते.
iPhone 15 Pro Max 14 Pro Max च्या तुलनेत US $ 99 ने महाग होऊ शकतो.
iPhone 15 Pro ची किंमत (सुमारे 91,721 रुपये) तर iPhone 14 Pro ची सुरुवातीची किंमत $999 (सुमारे 83,380 रुपये) होती.
आयफोन 15 मध्ये सेंसर कॅमेरा असू शकतो, तर आयफोन 14 मध्ये प्रायमरी कॅमेरा होता.
A17 बायोनिक चिपसेट iPhone 15 Pro आणि Pro Max मध्ये वापरला जाऊ शकतो.
यामुळे मोबाईलचा स्पीड वाढण्याचा अंदाज आहे.
आयफोन 15 मध्ये Type C यूएसबी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.