iPhone 18 Pro Max लाँच डिटेल्स

Science technology

28 December 2025

Author:  शिल्पा आपटे

iPhone चा हा फोन सप्टेंबर 2026 मध्ये भारतात लाँच करण्यात येणार आहे

iPhone 18 Pro Max

Picture Credit: X

या फोनची लाँच किंमत 1 लाख 64 हजार 900 असण्याची शक्यता आहे

किंमत

Picture Credit: X

256GB स्टोरेज capacity आहे iPhone 18 Pro Max ची

स्टोरेज

Picture Credit: X

या फोनचा बराचसा लूक iPhone 17 प्रमाणेच असेल, अपग्रेड नक्की मिळेल

लूक

Picture Credit:  X

ट्रिपल रेयर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता, सेंसर 48MP असू शकतात

कॅमेरा

Picture Credit:  X

Promotion Super Retina XDR डिस्प्ले मिळू शकतो

डिस्प्ले

Picture Credit: X

AI फीचर्स अपडेटेड असतील, पुढची जनरेशन असल्याने परफॉर्मन्स तगडा असेल

परफॉर्मन्स

Picture Credit:  X