गेल्या अनेक दिवसांपासून iPhone च्या नव्या सीरिजबाबत तुफान चर्चा सुरु आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे नवीन सीरिज येणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
या दोन सीरिजमध्ये नेमके काय असणार? कोणते फीचर्स असणार? कॅमेरा आणि इतर सर्वच गोष्टींकडे लक्ष लागले आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
महत्त्वाचे म्हणजे iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max याचे फीचर्स सेम असणार का? काय फरक असणार? हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
या दोन्ही फोनमध्ये फक्त स्क्रीन, बॅटरी, साईजमध्येच फरक नसणार तर मोबाईलचा कॅमेरा, वेट यातही फरक असणार आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone 18 Pro Max मध्ये Variable Aperture कॅमेरा मिळू शकतो. iPhone 18 Pro मध्ये हे फीचर्स नसल्याची शक्यता आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone 18 Pro Max हा आकाराने थोडा मोठा असण्याची शक्यता आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
दोन्ही फोनची स्क्रीन आणि बॅटरी वेगळी असण्याची चर्चा आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone 18 Pro Max चे वजन सुमारे २४० ग्रॅम आणि जाडी ९ मिमी असू शकते, असा अंदाज आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)